स्पर्धेची विशेष मार्गदर्शक तत्वे

- “स्पर्धेची विशेष मार्गदर्शक तत्वे” तसेच खेळाच्या वास्तविक स्वरुपात ऐनवेळी स्थानिक अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून बदल करण्यात येतील
- खेळाचे संपूर्ण नियम वाचण्यासाठी PDF फाईल डाउनलोड करा
- प्रत्येक क्रीडा स्पर्धेला स्त्री आणि पुरुष असे वेगवेगळे गट असतील
- सगळ्या कला स्पर्धांमध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांचा समावेश असेल
- वैयक्तिक कला स्पर्धांमध्ये स्त्री आणि पुरुष हे एकाच स्पर्धेत एकमेकांविरुद्ध सामना करतील
- सांघिक कला स्पर्धांमध्ये स्त्री आणि पुरुष यांच्या मिश्र गटाचा समावेश असेल.
- वेळेची मर्यादा/ षटकांची संख्या/ सेट याचा निर्णय आयोजन समिती घेईल आणि त्यांचा निर्णय अंतिम असेल
- प्रत्येक स्पर्धा नॉकऑउट स्वरुपात असेल
- एकदा नोंदणी केल्यानंतर सहभागी खेळाडूच्या नोंदणीमध्ये कुठलाही बदल केला जाणार नाही
- सगळ्या क्रीडा आणि कला स्पर्धा ख्यातनाम अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडतील
- स्पर्धेच्या वेळी खेळाडू गैरहजर असल्यास तो बाद केला जाईल
- प्रत्येक संघ हा विविध स्पर्धेसाठी त्यांची नोंदणी करू शकतो
- सहभागी स्पर्धकांनी कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन, शिवीगाळ केल्यास स्पर्धकांना बाद करण्यात येईल.
Post a Comment